Compare with 1 courses
MPSC Combine Fastrack Revision [ Polity, Geography, Economics ]

MPSC Combine Fastrack Revision [ Polity, Geography, Economics ]

Crack MPSC Combine with 30 high-yield recorded lectures based entirely on PYQ trends!

₹749

₹1549
Learn more
Has discount
Expiry period 3 Months
Made in Marathi
Last updated at Wed May 2026
Level
Advanced
Total lectures 45
Total quizzes 0
Total duration 224:09:55 Hours
Total enrolment 1
Number of reviews 0
Avg rating
Short description Crack MPSC Combine with 30 high-yield recorded lectures based entirely on PYQ trends!
Outcomes
Requirements
  • कमी वेळेत थेट आणि अचूक तयारी! No Fapat Pasara, Only High-Yield Exam Material. MPSC Combine परीक्षेसाठी आता जाडजूड पुस्तके वाचण्यात वेळ वाया घालवू नका. शेवटच्या दिवसांत गरज असते ती फक्त सर्वात महत्त्वाच्या Topics ची आणि अचूक मार्गदर्शनाची! आमची MPSC Combine Fastrack Revision Batch खास अशा विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केली आहे ज्यांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत. या कोर्समध्ये आपण Polity, Economics, आणि Geography या 3 प्रमुख विषयांचे अत्यंत महत्त्वाचे (IMP) टॉपिक्स केवळ 30 रेकॉर्डेड लेक्चर्स मध्ये कव्हर करणार आहोत. 📚 Subject-Wise Distribution (कसा असेल सिलॅबस?): Polity (राज्यशास्त्र): 10 High-Quality Video Lectures Economics (अर्थशास्त्र): 10 High-Quality Video Lectures Geography (भूगोल): 10 High-Quality Video Lectures Total: 30 Lectures (Complete Revision) 🔥 Why Join This Batch? (या बॅचची मुख्य वैशिष्ट्ये): Purely PYQ-Based Analysis: सर्व लेक्चर्स गेल्या वर्षांच्या (PYQs) पॅटर्न आणि ट्रेंड्सवर आधारित आहेत. जे परीक्षेत नक्की विचारले जाते, तेच शिकवले जाईल. Time-Saving Recorded Lectures: लाईव्ह क्लासेसमध्ये वेळ वाया घालवण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार कधीही आणि कितीही वेळा लेक्चर्स पहा. Super-Focused Material: कोणताही फापटपसारा नाही! प्रत्येक लेक्चर टू-द-पॉइंट (To-the-point) आणि संकल्पना स्पष्ट करणारा असेल. Premium Quality Content: कमीत कमी वेळात संपूर्ण विषयाची उजळणी (Revision) करून देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम डिजिटल बॅच. 🎯 Who is this course for? जे विद्यार्थी MPSC Combine (PSI, STI, ASO / Non-Gazetted Services) ची तयारी करत आहेत. ज्यांचा अभ्यास झाला आहे पण शेवटच्या टप्प्यात क्विक रिव्हिजन (Quick Revision) हवी आहे. वर्किंग प्रोफेशनल्स किंवा अशा व्यक्ती ज्यांच्याकडे अभ्यासासाठी मर्यादित वेळ उपलब्ध आहे. स्वतःचा वेळ वाचवा आणि गुणांचा आलेख वाढवा! आजच प्रवेश घ्या आणि तुमची 'कंबाईन' पूर्व परीक्षा हमखास क्रॅक करा!